Viral SMS

+91 86 68 32 8664

Funny | Sad | Shayari | Greetings

Saturday, October 27, 2018

Marathi SMS


मुलगा लग्नासाठी मुलगी बघायला जातो ... मुलगी पसंत पडते ..
मुलीचे वडील : काय करता ??
मुलगा : शेती करतो
मुलीचे वडील : किती एकर शेती आहे ??
मुलगा : दहा एकर ..
मुलीचे वडील : स्थळ पसंत नाही .. शेती कमी आहे ...
वैतागलेला मुलगा : काहून रे भो ?? तुह्या पोरीला रोज एक एकर *खुरपल्या* शिवाय जेवण जात नाही का ?? 樂
浪藍
एक इंजिनिअरिंग झालेला मुलगा गच्चीवर उभा असतो.

शेजारचे काका : काय बेटा, पुढे काय करायचे ठरवले आहे?
मुलगा  : काही नाही काका, टाकी भरली की मोटार बंद करीन.


No comments:
Write comments

Join Our Newsletter