Viral SMS

+91 86 68 32 8664

Funny | Sad | Shayari | Greetings

Saturday, October 27, 2018

Diwali SMS


#सुप्रिम कोर्टाला एक सवाल🤔🤔

पणत्या लावल्या तर चालतील न?? कि हिमालय वितळेल?😜


😀😀😂😂😂🤣🤣🤣🤔🤔🤔
कंस सुद्धा मामा होता...

शकुनी मामा होता....

सैराट मधे पण मामा न जिव घेतला.....

बाहुबली मधे पण मामा नीच मारले.......
.
.
.
.

लहान पोट्टे विचार करून रायले. यावर्षी दिवाळीच्या सुटित मामाच्या घरी जायच की नाय्......😂😂😂😂

No comments:
Write comments

Join Our Newsletter